Spardha Class
महत्वाचे

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

कृपया प्रवेश करा

युझरआईडी
पासवर्ड
लॉगीन करा
सदस्य होण्या करिता प्रवेश अर्ज नोदणी करा

स्पर्धा क्लास मध्ये आपले स्वागत आहे

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, २१ वे शतक अतिशय स्पर्धेचे आहे. या स्पर्धेच्या व तांत्रिक युगात संगणकाच्या मार्फतच आपण या स्पर्धेत टिकू शकु. ही स्पर्धा आपल्याला सोपी व सोइस्कर व्हावी म्हणून या संकेत स्थळाची निर्मीती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षर्थ्यान करिता विद्यार्थ्याच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन, या संकेत स्थळा मधून राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, बॅक पी ओ परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा, जिल्हा निवड मंडळाच्या परीक्षा, खात्यांतर्गत होणाऱ्या स्पर्धा परीक्षा करीता आपल्याला आवश्यक असलेली माहिती -ज्यामध्ये शासकीय नोकरीची माहिती, आवेदन फार्मस, चालू घडामोडी, मान्यवर शिक्षकांचे लेख, अतिशय जलद गतीने आपल्या पर्यत पोहचविण्या करीता आम्ही प्रयत्न करीत आहोत. या संकेतस्थळा मार्फत आम्ही विद्यार्थ्याना उत्तम गुणवत्तेची अभ्यास साधन सामग्री व अति संभाव्य सराव पेपर पुरविणार आहे. सोबतच हि सर्व माहिती जॉब नागपूर डॉट कॉम न्यूज या साप्ताहिका मार्फत घरफोच हि मिळणार व नोकरीची माहिती देणारे sms व ई -मेल सुविधा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधा करिता या ऑन लाईन स्पर्धा क्लासचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुका स्थळावर अधिकृत सेंटर तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा उपयोग यश मिळविण्या करिता करावा. जॉब नागपूर.कॉम न्यूज,( स्पर्धा क्लास )

चैताली धनगरे , नियुक्त E.S.I.C. OFFICE , लॉजिक स्टडी सर्कल, नागपूर
राकेश निहाते नियुक्ती - क ऑफ महाराष्ट्र
लॉजिक स्टडी सर्कल, नागपूर
Amol Babare, JC PWD Gadchiroli, AIM Competetive classes (R.S.M Computer) Bhrampuri
Bharti Nandagawali, JC TAHSIL-CHIMUR, AIM Competitive Classes (R.S.M Computer) Bhrampuri
Jyoti Thengari, 1st Open Merit Talati Gadchiroli , AIM Competetive classes (R.S.M Computer) Bhrampuri
Manisha Uikey, JC Tahasil Bhrampuri, AIM Competetive classes (R.S.M Computer) Bhrampuri
Pratima Gaikwad, Talathi Bhandara, AIM Competetive classes (R.S.M Computer) Bhrampuri
Renuka Karambe, Talathi Gadchiroli, AIM Competetive classes (R.S.M Computer) Bhrampuri
Sunil Wadte, Kalwe Nirikshak Gondia, AIM Competetive classes (R.S.M Computer) Bhrampuri

अधिकृत सेंटर मिळविण्याकरिता येथे क्लिक करा

Goto Top